Headlines

Rakhi Sawant च्या वादात Sherlyn Chopra ची एन्ट्री, आदिलला ‘भाऊ’ म्हणत शार्लिन म्हणाली…

Sherlyn Chopra On Rakhi Sawant-Adil Khan Durrani: वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाल्याने राखी सावंत (Rakhi Sawan) सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आदिल (Adil Khan Durrani) आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप राखीने केला आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आदिलला अटक (Adil Khan Durrani Arrest) करण्यात आली आहे. आदिलला 14 दिवसांसाठी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात…

Read More

Video : …आणि वेदनेनं विव्हळणारी राखी कोसळली; आईच्या निधनानंतर मारहाण, संसारही मोडला

Rakhi Sawant Video : डान्सर आणि अभिनेत्री राखी सावंत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते. कारण तिच्या खाजगी आयुष्यात नेहमी काही ना काही घडतं असते. तिच्या आयुष्यात कधीही तिला खरं प्रेम मिळालं नाही. आदिल दुर्रानी तिच्या आयुष्यात आला… आता तरी सगळं ठिक होईल पण गेल्या काही दिवसांपासून यातही अनेक ट्विस्ट आलेत…त्यामुळे हा सगळा राखी सावंतचा ड्रामा…

Read More

राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री… म्हणते ‘हे’ काम पहिलं करायचंय

Entertainment News : एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय असते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुनही ती नेहमीच चर्चेत असते. अनेक विषयांवरही ती आपलं मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश करण्यावरुन तिने वक्तव्य केलं होतं. आता राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तीने आपल्या मुख्यमंत्री बनण्याच्या स्वप्नाविषयी…

Read More

रितेश म्हणजे भाडेतत्वावरचा नवरा… अभिनेत्री पत्नीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : रितेश आणि त्याच्या पत्नीचे किस्से कायमच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतात. किंबहुना ही जोडी तर चाहत्यांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक. कपल गोल्स वगैरे देणारी ही जोडी एका तितक्याच प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्यामुळं त्यांच्याभोवती प्रसिद्धीचं वलयही कायमच असतं. मग आता, रितेशची पत्नी हे काय बोलून गेली? तुम्हालाही असाच प्रश्न पडतोय ना? प्रश्यांच्या या भरकटलेल्या गाडीला इथेच थांबवा….

Read More