Headlines

समीर वानखेडे आणि राखी सावंत आमने-सामने; अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ

[ad_1] मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा राखी सावंत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावेळी अभिनेत्री थेट समीर वानखेडे यांना भिडली आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांनी 2023 साली दिलेल्या मुलाखतीचा हवाला देऊन अभिनेत्री विरोधात खटला दाखल केला आहे. काशिफ अली खान यांनी जाणीवपूर्वक खोटी आणि…

Read More

‘हा सर्व विनोद वाटतो का?’, पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवर बिग बॉस फेम अभिनेता भडकला

[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. पण आता स्वत: पूनम पांडेने एक व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे. पूनमने सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हे केल्याचे म्हटलं आहे. पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत. त्यातच आता अभिनेता आणि बिग…

Read More

‘पागल पूनम पांडे, स्वत:च्या मरणाचा स्टंट…’; राखी सावंत संतापली

[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी पूनम पांडेच्या मॅनेजरने तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता पूनम पांडेने स्वत: एक व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे. पूनमने सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हा स्टंट केल्याचे म्हटलं आहे. त्यावर आता अभिनेत्री राखी सावंतने…

Read More

उर्फीला टक्कर देतेय ही अभिनेत्री, चक्क पोत्यात बसून निघाली…, पाहा तुम्हाला ओळखता येते का?

[ad_1] Urfi Javed And Rakhi Sawant:  चित्र-विचित्र फॅशन सेन्समुळं उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत आली आहेत. तिची फॅशन नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरते. तर, अनेकांना तिची ही विचित्र फॅशन खटकते आणि मग तीला ट्रोल केले जाते. आता आणखी एका अभिनेत्रीनेही उर्फीच्या पावलावर पाऊल ठेवत अतरंगी फॅशन केली आहे. अभिनेत्री राखी सावंतही आता उर्फीला टक्कर देताना…

Read More

तनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात दाखल केला FIR, नाना पाटेकर यांच्यावरही गंभीर आरोप

[ad_1] Tanushree Dutta : सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर आता तनुश्री दत्ता राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करणार आहे. अभिनेत्रीने मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. तनुश्री दत्ताने राखी सावंतवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. तिची प्रतिमा आणि करिअर खराब केलं.  तनुश्री दत्ता मीडियाशी बोलताना म्हणाली, ‘मी राखी सावंतविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी इथे आले आहे. 2018…

Read More

पती आदिल खानसोबतच्या वादादरम्यान राखी सावंत ‘उमराह’ करण्यासाठी पोहोचली हजला

[ad_1] मुंबई : अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये असते. अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. एक्स पती तुरुंगातून सुटल्यानंतर राखीवर सतत आरोप करत आहे. दरम्यान, राखी पहिल्यांदाच उमरा करण्यासाठी मुंबईवरुन रवाना झाली. या अभिनेत्रीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. राखी सावंतने गेल्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला होता. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन…

Read More

आता ड्रायव्हरनेही राखी सावंतला फसवलं, कार आणि करोडोंची रक्कम घेऊन झाला पसार

[ad_1] Rakhi Sawant Video: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आधी पती आदिलकडून फसवणूक, आईचा मृत्यू आणि आता राखी सावंतसोबत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. राखी सावंतचा ड्रायव्हर तिची कार आणि पैसे घेऊन पळून गेला आहे. याचा खुलासा खुद्द राखीने केला आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

Read More

Rakhi Sawant: राखी सावंतने राहुल गांधींना दिला लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मंत्र, म्हणाली… पाहा Video

[ad_1] Rakhi Sawant On Rahul Gandhi: ड्रामा क्वीन राखी सावंत लोकांचं मनोरंजनासाठी कोणतीही कसर सोडत नाही. तिच्या विचित्र वागण्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. राखी सावंतने (Rakhi Sawant) दोन दिवसापूर्वी युजर्सला महागाईच्या काळात टोमॅटो पिकवण्यासाठी जुगाड सांगितला होता. अशातच आता राखी सावंतने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना फुकटचा सल्ला दिला आहे. तिचा हा सल्ला…

Read More

श्रीलंकेतून परतल्यावर Tomato Rates ऐकून अभिनेत्री भिंतीवर डोकं आपटत म्हणाली, “आता असं वाटतंय की…”

[ad_1] Actress Cries Over Tomato Prices: देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने पेट्रोलच्या दरालाही मागे टाकलं आहे. बऱ्याच शहरांमध्ये एक किलो टोमॅटोसाठी 150 रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांचे दरही भरमसाठ वाढले आहेत. आलं, मिर्च्या, कोथिंबीर यासारख्या रोजच्या आहारातील गोष्टींचे दरही गगनाला भिडले आहेत. सर्वासामान्यांना याचा मोठा फटका बसत…

Read More

राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान नेहमी पुढे का येतो? काय आहे दोघांचं नातं, जाणून घ्या

[ad_1] Entertainment : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर (Social Media) ती नेहमीच चर्चेत असते. राखीला नुकताच मातृशोक झाला. तिच्या आईचं कर्करोग आणि ब्रेन ट्युमर या गंभीर आजारामुळे निधन झालं आहे. यातून सावरत नाही तोच कथित पती आदिलबरोबरच्या (Adil Khan) नातेसंबंधांवरुन ती चर्चेत आहे. आदिल खान…

Read More