Headlines

राखी सावंतच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी; जाणून बसेल धक्का…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतनं (Rakhi Sawant) काही महिन्यांपूर्वी तिचा आणि रितेशचा (Ritesh) घटस्फोट झाल्याचे सांगितलं होतं. दरम्यान, यानंतर राखीनं तिच्या आणि बॉयफ्रेंड आदिलच्या (Adil Durrani) लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राखीनं आदिल खान दुर्रानीसोबत मुस्लिम परंपरेनं विवाह केला. दरम्यान, आदिल खाननं त्याचं आणि राखीचं लग्न…

Read More