Headlines

मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, पंतप्रधान मोदींचा घणाघात

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षावर घणाघाती आरोप केले. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी अनेक उदाहरणं दिली. (Narendra Modi speech in Rajyasabha) काँग्रेसच्या (Congress) आजवरच्या सत्ता काळात त्यांनी कोणत्या पक्षांना, कोणत्या व्यक्तींना कसा कसा त्रास दिला याचा पाढाच मोदींनी वाचला. मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला,…

Read More