Jaya Bachchan: असं कुठे असतं का…? जया बच्चन यांच्यामुळे उडाला नातीच्या चेहऱ्याचा रंग; Video Viral

Jaya Bachchan Gets Angry: नुकताच बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 80 वा वाढदिवस मोठ्या थाट्यात साजरा करण्यात आला. ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati ) या शोदरम्यान मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी बिग बी यांना सप्रराईज दिलं. त्यावेळी अमिताभ बच्चन भावूक झाले होते. पण जया बच्चनला…

Read More

प्रियांका गांधी यांच्याबाबत महत्वाचा निर्णय, काँग्रेसचा हा मोठा ‘प्लान’

मुंबई : Priyanka Gandhi in Rajya Sabha? : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. मात्र, काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचे मोठी कमान प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी संभाळली. आता त्यांना संसदेत पाठविण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेण्याचा विचार पुढे आला आहे. एक्झिट पोलनुसार आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना…

Read More

कॉंग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता; PM मोदी यांचा घणाघात

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षावर घणाघाती आरोप केले. महात्मा गांधी यांनी म्हटले होती की, कॉंग्रेस विसर्जित व्हावी. त्यामुळे कॉंग्रेस नसती तर … अशा अनेक उदाहरणांचा पाढा मोदी यांनी राज्य सभेत वाचला. परिवारवादामुळे देशाचे नुकसान आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाला आरसा दाखवत पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने…

Read More