Headlines

Raju Srivastava यांच्याविषयी शिवराळ भाषेत बरळणाऱ्या Standup Comedian ला नेटकऱ्यांनी धू- धू धुतलं

[ad_1] Raju Srivastava Death : स्टँडअप कॉमेडीला (Stand Up Comedy) नवी पहाट दाखवत असतानाच प्रचंड मेहनत घेणाऱ्या विनोदवीरांपैकी एक असलेला तारा, राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं अनेकांनीच दु:ख व्यक्त केलं, काहींनी श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांना आधारही दिला. पण, त्यांच्या निधनावर एका व्यक्तीची मात्र अतिशय विचित्र आणि तितकीच संताप देणारी प्रतिक्रिया पाहायला मिळाली….

Read More

Raju Srivastava Daughter: मृत्यूशी झुंज हरणाऱ्या राजू श्रीवास्तव यांना का होता लेकीचा इतका अभिमान? तिनंच वाचवलेले आईचे प्राण

[ad_1] Raju Srivastava Death News: जवळपास 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रीवास्तव यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, कुठे आशेचा किरण दिसतो तोच नियतीनं त्यावर घाला घातला. श्रीवास्तव यांच्या निधनानं त्यांची मुलगी आणि पत्नी या दोघींवरही…

Read More

Raju Srivastav 13 दिवसांपासून निपचीत, प्रकृती सुधारण्यासाठी कुटुंबाचा मोठा निर्णय

[ad_1] मुंबई : विनोदवीर रजू श्रीवास्तव (Raju Srivastav) गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूला झुंज देत आहे. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी  कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. राजू अद्यापही शुद्धीवर आलेले नाहीत, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सतत डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. ऑक्सिजनच्या मदतीने नवीन पेशी तयार करून त्यांचा मेंदू थोडासा बरा होईल, अशी अपेक्षा एम्सच्या…

Read More

Raju Srivastava यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ समोर, पाहा Video

[ad_1] मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. नुकताचं राजू यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत. संपूर्ण कुटुंब राजू यांच्यासाठी प्रार्थना करत…

Read More