Headlines

Raju Srivastava यांच्याविषयी शिवराळ भाषेत बरळणाऱ्या Standup Comedian ला नेटकऱ्यांनी धू- धू धुतलं

[ad_1] Raju Srivastava Death : स्टँडअप कॉमेडीला (Stand Up Comedy) नवी पहाट दाखवत असतानाच प्रचंड मेहनत घेणाऱ्या विनोदवीरांपैकी एक असलेला तारा, राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं अनेकांनीच दु:ख व्यक्त केलं, काहींनी श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांना आधारही दिला. पण, त्यांच्या निधनावर एका व्यक्तीची मात्र अतिशय विचित्र आणि तितकीच संताप देणारी प्रतिक्रिया पाहायला मिळाली….

Read More

विनोदवीराचा साधेपणा… Raju Srivastava यांच्या कमाईत अमिताभ बच्चन यांचा मोलाचा वाटा

[ad_1] मुंबई : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) आज चाहत्यांना पोरकं करून गेले. चाहत्यांना आपल्या अभिनयाने भरभरुन हासवणाऱ्या राजू यांच्या निधनाने प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आहेत, जे आजही चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांचा साधेपणा. राजू श्रीवास्तव यांचा साधेपणा प्रत्येक कार्यक्रमात दिसला. फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार राजू यांचे…

Read More

Raju Srivastava Daughter: मृत्यूशी झुंज हरणाऱ्या राजू श्रीवास्तव यांना का होता लेकीचा इतका अभिमान? तिनंच वाचवलेले आईचे प्राण

[ad_1] Raju Srivastava Death News: जवळपास 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रीवास्तव यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, कुठे आशेचा किरण दिसतो तोच नियतीनं त्यावर घाला घातला. श्रीवास्तव यांच्या निधनानं त्यांची मुलगी आणि पत्नी या दोघींवरही…

Read More

मृत्यूच्या दारात असलेल्या Raju Srivastava यांची प्रकृती अद्यापही…

[ad_1] मुंबई : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) गेल्या 38 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. मृत्यूच्या दारात असलेल्या राजू यांची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी म्हणून चाहते आणि कुटुंब सतत प्रार्थना (Fans and family continue to pray) करत आहेत. आता राजू यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे. हृदय विकाराचा झटका आल्यापासून ते बेशुद्ध आहेत….

Read More

बॉलिवूडमधील ‘या’ स्टार्सचा यमराजलाच चकवा, चाहत्यांसोबत बॉलिवूडचाही थांबला होता श्वास

[ad_1] Celebrities Defeated Death: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 15 दिवसांपासून जगण्यासाठी संघर्ष करत आहे. व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर आता अखेर राजू श्रीवास्तव हे शुद्धीवर आले आहेत. चाहत्यांनी राजू श्रावास्तव यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी पूजा-अर्चा केली आहे. एखाद्या सेलिब्रिटीने यमराजाला चकवा देण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटी हे मरण्याचा दारातून परते आहेत. तुम्हाला त्या सेलिब्रिटींची…

Read More

Raju Srivastav 13 दिवसांपासून निपचीत, प्रकृती सुधारण्यासाठी कुटुंबाचा मोठा निर्णय

[ad_1] मुंबई : विनोदवीर रजू श्रीवास्तव (Raju Srivastav) गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूला झुंज देत आहे. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी  कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. राजू अद्यापही शुद्धीवर आलेले नाहीत, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सतत डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. ऑक्सिजनच्या मदतीने नवीन पेशी तयार करून त्यांचा मेंदू थोडासा बरा होईल, अशी अपेक्षा एम्सच्या…

Read More

“देवा राजू श्रीवास्तवला बरे केलं तर…”; चाहत्यांनी घेतली अनोखी शपथ

[ad_1] Raju Srivastava : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी त्यांचे कुटुंबिय आणि चाहते प्रार्थना करत आहेत. 12 ऑगस्ट रोजी जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट (WorkOut) करताना हृदयविकाराचा झटका आल्याने खाली पडले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना तात्काळ एम्समध्ये (AIIMS-All India Institute of Medical Sciences) दाखल करण्यात आलं होतं.  तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत…

Read More

Raju Srivastava यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ समोर, पाहा Video

[ad_1] मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. नुकताचं राजू यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत. संपूर्ण कुटुंब राजू यांच्यासाठी प्रार्थना करत…

Read More

Raju Srivastava Daughter: आईला चोरट्यांपासून वाचवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या मुलीची कर्तबगारी एकदा पाहाच

[ad_1] Raju Srivastava Update : जीवन- मृत्यूची झुंज देणाऱ्या विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी सध्या चाहते अविरत प्रार्थना करत आहेत. कुटुंबीय, चाहते, मित्रपरिवार प्रत्येकजण त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही माध्यमांसमोर येत परिस्थितीविषयीची माहिती देत अफवांना पूर्णविराम दिला आहे. (Raju Srivastav health update)  दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या मुलीच्या कर्तबगारीनं एकाएकी…

Read More