Raju Srivastav यांचा कुटुंबासोबत शेवटचा Video, पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
[ad_1] मुंबई : प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. आपल्या विनोदाने सर्वांना हासवणाऱ्या राजू यांच्या अचानक मृत्यू झाल्यानंतर कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 59 व्या वर्षी राजू यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू यांच्यावर गोल्या 42 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. राजू यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी…