Headlines

‘जगात हजारो वाघ आहेत, पण द्रविड…’, असं का म्हणालाय रॉस टेलर?

[ad_1] मुंबई : न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर (Ross Taylor)  त्याच्या ‘ब्लॅक अँड व्हाइट’ ऑटो बायोग्राफीवरून चर्चेत आहे. या बायोग्राफीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आयपीएलमध्ये त्याला कानशिलात लगावल्याच्या प्रसंगाचा यात त्याने उल्लेख केला होता. यासोबतचं त्याने या पुस्तकात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविडबाबत (Rahul Dravid)  देखील एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा…

Read More

धक्कादायक! IPL 2022 च्या फायनलमध्ये मॅच फिक्सिंग? नेमकं काय आहे प्रकरण?

[ad_1] मुंबई : IPL 2022 च्या फायनलचा सामना खूपच रोमहर्षक होता. पदार्पणाच्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सने केवळ अंतिम फेरी गाठली नाही तर ही विजेतेपदावर नावंही कोरलं. टायटन्सच्या प्रत्येक खेळाडूसाठी हा सामना खूप खास होता. मात्र या सामन्यानंतर पराभवाचा सामना करावा लागल्याने राजस्थानचे चाहते फारच नाराज झाले आहेत.  अंतिम सामन्यासह, 15 व्या सिझनला विजेती टीम मिळाली आहे….

Read More

GT vs RR Final | गुजरातचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय, विजेतेपदावर कोरलं नाव

[ad_1] अहमदाबाद : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans)  आपल्या पदार्पणातील मोसमात धमाका केलाय. राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवत गुजरातने आयपीएल विजेतेपद  (IPL 2022 Final) पटकावलंय. राजस्थानने गुजरातला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 11 बॉलआधी पूर्ण केलं. (ipl 2022 final gt vs rr gujrat titans…

Read More

GT vs RR IPL Final : लाल मातीच्या खेळपट्टीवर फायनलचा थरार रंगणार?

[ad_1] अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) महामुकाबला आज पार पडणार आहे. या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हा अंतिम सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय….

Read More

GT vs RR मधून कोणती टीम ट्रॉफीवर कोरणार नाव? ‘हे’ खेळाडू बनू शकतात मॅच विनर

[ad_1] मुंबई : IPL 2022 मध्ये आज 29 मे गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये फायनल सामना रंगणार आहे. हा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल. या सामन्यपूर्वी आम्ही तुम्हाला दोन्ही संघातील या 5 खेळाडूंची नावे सांगणार आहोत, जे कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतात.   जोस बटलर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या…

Read More

IPL 2022, GT vs RR | गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय, फायनलमध्ये एन्ट्री

[ad_1] कोलकाता :  डेव्हिड मिलरच्या (David Miller) फटकेबाजीच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरातने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. राजस्थानने गुजरातला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मिलर आणि कॅप्टन हार्दिक पंड्या या जोडीने…

Read More

RR vs CSK | राजस्थानचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, प्लेऑफमध्ये धडक

[ad_1] मुंबई :  राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. यशस्वी जयस्वाल आणि रवीचंद्रन अश्विन हे दोघे राजस्थानच्या विजयाचे हिरो ठरले. (ipl 2022…

Read More

IPL 2022 CSK vs RR | Yuzvendra Chahal चा कारनामा

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील  (IPL 2022) 68व्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चहलने हरभजन सिंगला मागे टाकत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (ipl 2022 rr vs csk yuzvendra chahal break harbhajan singh record and become…

Read More

IPL 2022: अर्धशतक ठोकणाऱ्या अश्विच्या पत्नीची रिअॅक्शन पाहून अख्खं स्टेडियम चक्रावलं

[ad_1] मुंबई : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आपल्या फिरकीच्या जादूने फलंदाजांना चकवत त्यांना बाद करत असतो. मात्र बुधवारच्या सामन्यात अश्विननं गोलंदाजीसह तुफान फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्याच्या या कामगिरीचं सर्वांनीच कौतुक केले. त्यात त्याची पत्नी प्रीती हिने दिलेली रिअॅक्शन पाहून संपूर्ण स्टेडियम तिच्याकडे पाहतच राहिले. आयपीएलच्या सामन्यात बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR)…

Read More

IPL 2022: क्रिकेटवेड्या चाहत्याकडून वर्ल्ड कप टीमची घोषणा, BCCI मान्यता देणार का ?

[ad_1] मुंबई : देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक, आशिया चषक अशा विविध स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. या सामन्यांपूर्वी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वर्ल्ड कपच्या टीमच्या सिलेंक्शनवर लागलेय. मात्र या सर्वांत वर्ल्ड कपची टीम निवडून एक चाहता आयपीएलच्या मैदानात उतरला. या संदर्भातला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चाहत्याने निवडलेल्या टीमला…

Read More