Raveena Tandon कुटुंबात येणार वादळ, भावाच्या पहिल्या पत्नीने घेतला मोठ निर्णय

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या कामापेक्षा अधिक त्यांच्या प्रेमप्रकरणांची चर्चा सर्वत्र रंगत असते. कधी कोणाचं सुत कोणसोबत जुळेल सांगता येत नाही. आता चर्चा रंगत आहे, ती म्हणजे अभिनेत्री रविना टंडनच्या कुटुंबाची. रवीना टंडनच्या भावाची पहिली पत्नी आणि अभिनेत्री राखी विजन पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. राखी विजन पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी सज्ज झाल्याची…

Read More