Headlines

सुष्मिता सेनच्या वहिनीनं पहिलं लग्न लपवलं? आता मागतेय पतीकडून घटस्फोट 

[ad_1] मुंबई : सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांच्यातील मतभेदाच्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. याआधीही या कपलच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. आतापर्यंत दोघांनीही या प्रकरणी मीडियाला काहीही सांगितलेलं नाही. नेहमीप्रमाणे सगळंकाही ठीक होईल अशी चाहत्यांना आशा होती पण परिस्थिती आणखीन बिघडत चालली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चारू…

Read More