Headlines

Trends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा ‘हा’ खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!

[ad_1] Year in Search 2022: सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या सर्च इंजिने म्हणजेच गुगलने 2022 या (Google Trending in 2022) वर्षी गुगलवर सर्वांत सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप 10 सर्च झालेल्या व्यक्तींची नावं समोर आली आहे. यामध्ये नुपूर शर्मापासून (Nupur Sharma) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं देखील नाव आहे. मात्र,…

Read More

IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

[ad_1] IPL 2023 Retention: पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी आता मिनी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. पुढील महिन्यात कोची येथे हा लिलाव पार पडेल. त्याआधी आयपीएलमधील (ipl 2023 retained players list) सर्व 10 संघांनी रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे (BCCI) सोपवली आहे. एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी…

Read More

IPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज

[ad_1] IPL 2023 Retention List : टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे आयपीएलच्या (IPL) सोळाव्या हंगामाकडे. आयपीएल 2023 साठी येत्या मंगळवारी खेळाडूंची अंतिम यादी जारी केली जाणार आहे. आयपीएलमधल्या सर्व 10 संघांनी आपल्या खेळाडूंची यादी तयार केली असून बीसीसीआयला याबाबतची माहिती दिली आहे. रिटेंशननंतर  (Retaintion) लिलावासाठी कोणते खेळाडू उपलब्ध असणार…

Read More

RCB vs RR | बटलरचं शानदार शतक, राजस्थानचा बंगळुरुवर 7 विकेट्सने विजय, बंगळुरुचं स्वप्न भंगलं

[ad_1] अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 158 धावांचं आव्हान राजस्थानने 11 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आरसीबीचं आयपीएल जिंकण्याच स्वप्न पुन्हा एकदा…

Read More

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?

[ad_1] अहमदाबाद :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध  राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) आमनेसामने भिडणार आहेत. (ipl 2022 qualifier 2 rr vs rcb rajasthan royals and royal challengers bangalore which team will be win match…

Read More

LIVE मॅचमध्ये OUT होताच सीनियर खेळाडूवर संतापला 20 वर्षीय रियान पराग

[ad_1] मुंबई : गुजरात विरुद्ध राजस्थान मंगळवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरने संपूर्ण खेळाचं चित्रच बदलून गेलं. राजस्थानचा पराभव झाला असून गुजरातने बाजी मारली आहे. या सामन्यात रियान परागचं जरा चुकलंच. राजस्थानचा खेळाडू रियान पराग सीनियर खेळाडू आर अश्विनवर संतापला.  मैदानात झालेल्या या ड्रामानंतर रियान पराग सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.  रियान परागचं वागण क्रिकेटप्रेमींना अजिबात…

Read More

टीम इंडियात लवकरच 2 घातक बॉलर्सची एन्ट्री! सौरव गांगुलींचे संकेत

[ad_1] मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशाकडून खेळण्याची संधी मिळते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या दोन खेळाडूंना टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार आहे. तसे संकेत सौरव गांगुली यांनी दिले आहेत.  आयपीएल 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार आहे. टीम इंडियाला आयपीएल…

Read More

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार… का होतोय पराग ट्रोल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामात बिहू डान्समुळे चर्चेत आलेला रियान पराग यंदाच्या हंगामात चांगलाच ट्रोल झाला. आधीच फ्लॉप शो आणि त्यामध्ये त्याचा बालिशपणा यामुळे क्रिकेटप्रेमींनी त्याला चांगलंच ट्रोल केलं.  राजस्थान विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात रियान पराग अजब सेलिब्रेशन करताना दिसला. खरं तर रियानच्या दृष्टीनं ते सेलिब्रेशन होतं. मात्र ट्रोलर्सना तो बालिशपणा वाटला. अनेक ट्रोलर्सनी…

Read More

IPL 2022 : 2.40 कोटींच्या खेळाडूचा कारनामा, थेट बॉलच गायब

[ad_1] मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या हंगामात चौकार आणि षटकारांची बरसात चाहत्यांना पाहायला मिळाली. राजस्थान विरुद्ध बंगळुरू झालेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालने चांगली कामगिरी केली.  युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने 103 मीटर लांब सिक्स ठोकला. हा बॉल स्टेडियम बाहेर गेला. तो बॉल शोधताना हैराण झाले. खेळ थांबू नये म्हणून अंपायरने दुसरा बॉल…

Read More

एका कॅचसाठी दोघं धावले आणि पुढे जे घडलं ते हैराण करणार…. पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये 63 वा सामना राजस्थान विरुद्ध लखनऊ यांच्यामध्ये खेळवण्यात आला. राजस्थानने हा सामना जिंकून प्लेऑफपर्यंत जाण्याचे निश्चित केलं आहे. या सामन्यात एक हैराण करणारा कॅच पाहायला मिळाला.  राजस्थानच्या दोन खेळाडूंनी अजब कॅच पकडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की एका पॉईंटला असं वाटलं की हे दोघंही…

Read More