Headlines

राज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्… | Raj Thackeray stop vehicle to help injured buffelo on road in Raigad

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं प्राणी प्रेम सर्वश्रुत आहे. ते रायगड दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा याचं दर्शन झालंय. राज ठाकरेंचा ताफा जात असताना रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेतील म्हैस दिसली. यानंतर राज ठाकरेंनी तातडीने ताफा थांबवत या अशक्त म्हशीवर उपचाराच्या सूचना केल्या. तसेच डॉक्टरांना काही पैसे देत या जनावराच्या उपचाराची व्यवस्था केली. विशेष…

Read More