Headlines

“…तर अशांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील”, राज ठाकरेंचा सूचक इशारा | Raj Thackeray warning on Child labor issue in Maharashtra

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) एक निवेदन जारी करत राज्यात सुरू असलेल्या लहान मुलांच्या वेठबिगारीवर चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने तात्काळ या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडाही शिकवतील, असा सूचक इशारा दिला. राज…

Read More