फोटोत दिसणारे लहान मुले बॉलिवूडचे दिग्गज स्टार, आजही करतात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य
[ad_1] मुंबई : बॉलिवूड कलाकारांचे जगभरात चाहते आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींचं त्यांच्या चाहत्यांना आकर्षण असतं. सोशल मीडियावर त्यांचे लहानपणीचे फोटो देखील व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर आता आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तीन मुले दिसत आहेत. बहीण मध्यभागी बसलेली आहे, तर मोठा भाऊ बहिणीला पाहत आहे, तर लहान भाऊ फोनसोबत दिसत आहे. …