Headlines

अमरावती जिल्‍ह्यात मुसळधार; वरूड तालुक्‍यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस

[ad_1] अमरावती : जिल्‍ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पुन्‍हा एकदा जनजीवन विस्‍कळीत झाले असून वरूड तालुक्‍याला पुराचा मोठा फटका बसला आहे. वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. गेल्‍या बारा तासांमध्‍ये ९२ मिमी पावसाची नोंद झाली असून शेंदूरजनाघाट, पुसला, वरूड, बेनोडा, वाठोडा या महसूल मंडळांमध्‍ये ७५ ते…

Read More