Headlines

मुसळधारांच्या तडाख्यात ; राज्यातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू ; कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम

[ad_1] – शेतकरी धास्तावला, नागरिकही हैराण पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) राज्याच्या उत्तरेकडून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र, परतीच्या सुरुवातीने राज्याच्या इतर भागांना मुसळधारांचा तडाखा दिला. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मुंबई परिसरासह कोकण विभाग आणि मराठवाड्यात काही भागांत जोरदार पाऊस झाला. पावसासाठी राज्यात पोषक वातावरण असल्याने मोसमी वारे परतताना राज्यात आणखी काही…

Read More

राज्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस ; मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात शक्यता

[ad_1] पुणे : नवरात्रोत्सवात पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या काही भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात प्रामुख्याने या काळात पावसाची शक्यता आहे. विदर्भात २ ऑक्टोबरनंतर पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी (२९ सप्टेंबर) पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत विभागात काही…

Read More

जोरधारांना वातावरण अनुकूल ; दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

[ad_1] पुणे : दीर्घ विश्रांतीनंतर राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होऊ लागला आहे. पावसाचा हा टप्पा एक आठवडय़ाहून अधिक काळ सक्रिय राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्वच भागात या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशाराही…

Read More

चार दिवसांत पावसाला जोर ; कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सर्वाधिक जलधारांचा अंदाज

[ad_1] पुणे : दहा दिवसांपासून अधिक काळ विश्रांती घेतलेला मोसमी पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संपूर्ण राज्यातच पुढील चार ते पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये दीर्घ विश्रांती दिलेल्या मोसमी पावसाने राज्यात जुलैमध्ये सरासरी भरून काढली. जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ामध्ये राज्याच्या बहुतांश भागांत संततधार पावसाची हजेरी होती. काही…

Read More

राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं; जगबुडीसह ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी | heavy rainfall in maharashtra including wardha and gadchiroli jagbudi vainganga pranhita river cross alert line rmm 97

[ad_1] मुंबई : गेल्या २४ तासांत वर्धा जिल्ह्यात सुमारे १३६ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र, जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी…

Read More

Weather Alert! राज्यात पुढील तीन दिवस महत्त्वाचे, आज २४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा | weather forecast in maharashtra imd give yellow alert to 22 districts and orange alert for gondia and washim rmm 97

[ad_1] गेल्या दोन आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात नागरिकांची प्रचंड धांदल उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आणि गडचिरोली याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं…

Read More

पुढील ३ दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता, ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी | very heavy rainfall possible in maharashtra for next 3 days rivers cross alert level rmm 97

[ad_1] राज्यात पुढील ३ दिवस (११ जुलै पर्यंत) हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या…

Read More