Headlines

शेतकऱ्यांना मदतवाढ ; अतिवृष्टीबाधितांना हेक्टरी १३,६०० रुपये

[ad_1] मुंबई : गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६००  रुपयांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या (एनडीआरएफ) निकषाच्या दुप्पट ही मदत असून, राज्यातील सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्राला या निर्णयाचा लाभ होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यात गेल्या दोन महिन्यांत…

Read More

अतिवृष्टी बाधितांच्या मदतीवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली; ‘सात सात महिने तुम्ही मदत केली नाही’वाल्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी सुनावलं | devendra fadnavis vs Ajit Pawar over Providing relief to rain affected farmers in Maharashtra scsg 91

[ad_1] राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्याचं पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या पवारांच्या मागणीवर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळातील मदतीबद्दल भाष्य केल्यानंतर अजित पवारांनी फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. नक्की पाहा…

Read More