Headlines

IND vs BAN Weather : तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय? चाहत्यांचा होणार हिरमोड!

[ad_1] BAN vs IND: बांगलादेश विरूद्ध भारत (BAN vs IND) यांच्यामध्ये उद्या तिसरी वनडे (IND vs BAN 3rd Odi) खेळवली जाणार आहे. ही शेवटची वनडे असून टीम इंडियाने सिरीज मात्र गमावली आहे. पहिल्या 2 वनडे जिंकून बांगलादेशच्या खेळाडूंनी सिरीज आपल्या नावे केली आहे. तर तिसरी वनडे जिंकून टीम इंडियाला क्लिन स्विप देण्याचा विचार बांगलादेशची टीम…

Read More

IndvsNz 2nd ODI :पावसातही खेळवता येऊ शकते मॅच; भारतीय ओपनर Shubman Gill ने काढला तोडगा!

[ad_1] India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) चाहत्यांना क्रिकेटपेक्षा पाऊसच जास्त पहायला मिळालाय. दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सिरीजच्या (India vs New Zealand 2nd ODI) दुसऱ्या सामन्यात पावसाने खेळ केल्याने सामना रद्द करावा लागला. यामुळे चाहत्यांच्या आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडलंय. अशातच पावसातही खेळ होऊ शकतो यावर टीम इंडियाचा ओपनर…

Read More

कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यात विजेची मागणी २३ हजार मेगावॅटवर |increase use of agricultural pumps demand for eletricity 23 thousand mw in nagpur maharshtra

[ad_1] नागपूर : राज्यात सातत्याने पडणारा पाऊस व तापमान कमी झाल्यामुळे ऐन दिवाळीत २६ ऑक्टोबरला विजेची मागणी १८ हजारांहून कमी म्हणजे १७ हजार ६२३ मेगावॅट होती. परंतु, आता पाऊस थांबल्याने व कृषीपंपाचा वापर वाढल्याने ही मागणी २३ हजार मेगावॅटवर पोहचली आहे. ‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर’नुसार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१० च्या सुमारास राज्यात विजेची मागणी…

Read More

T 20 World Cup Final : इंग्लंड-पाकिस्तान वर्ल्ड कप फायनल रद्द होणार?

[ad_1] मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलचा (T 20 World Cup Final) थरार रविवारी 13 नोव्हेंबरला रंगणार आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK Vs ENG) यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. पाकिस्तान न्यूझीलंडला आणि इंग्लड टीम इंडियाला (Indian Cricket Team) पराभूत करत फायनलला पोहचले आहेत. यामुळे या दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दोन्ही…

Read More

mumbai former mayor Kishori Pednekar criticized devendra fadanvis on pune rain remark तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे गेला होता? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

[ad_1] पुण्यामध्ये सोमवारी कोसळलेल्या विक्रमी पावसावरुन राजकीय नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी…

Read More

BJP MP Brujbhushan singh viral video on flood victims and bjp shared by Ncp Mla Rohit Pawar demands help to farmer VIDEO: भाजपा खासदाराच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, “त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता…”

[ad_1] उत्तर प्रदेशातील पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या राज्यातील अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. या परिस्थितीवरुन कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. भाजपाला घरचा आहेर देतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी…

Read More

Mumbai Rains: पहाटेपासूनच मुसळधार! पुढील तीन ते चार तासांत तुफान पावसाची शक्यता; ठाणे, कल्याण, नवी मुंबईतही जोरदार पाऊस | mumbai rains intense spells of rains next 3 to 4 hours scsg 91

[ad_1] मुंबई उपनगरांसहीत ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीबरोबरच अंबरनाथमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसहीत अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं सांगितलं जात आहे. अरबी सुद्रातून बाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने…

Read More

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान ‘हाय व्होल्टेज’ सामन्यावर पावसाचं संकट? क्रिकेट फॅन्सची होणार निराशा

[ad_1] युएई : आशिया कप 2022  (Asia Cup 2022) मध्ये आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan)  महामुकाबला होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता लागली असताना क्रिकेट फॅन्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. या महामुकाबला सामन्यावर पावसाचे संकट असणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सची निराशा…

Read More

राज्यात पाऊस आणखी आठवडाभर मुक्कामी

[ad_1] पुणे : अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा सुरूच असून, कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्रासह आता विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागांत पावसाने जोर धरला आहे. आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस आणखी आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात मुक्कामी राहणार असल्याचा अंदाज आहे. शनिवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील हिंगोलीत ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान…

Read More

मुसळधार पावसाचा इशारा, एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये; यंत्रणांना तैनात ठेवण्याचे आदेश | Maharashtra CM Eknath Shinde Weather Department Predicts Heavy Rain Konkan Kolhapur Thane sgy 87

[ad_1] हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिला आहे. तसंच पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसंच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई,…

Read More