Headlines

आयुष्य संपवण्याआधी नितीन देसाईंनी कोणाला पाठवल्या ‘त्या’ 11 ऑडिओ क्लिप? त्यांचा प्रत्येक शब्द करणार मोठा उलगडा

[ad_1] Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीसोबतच भारतातील चित्रपट रसिकांनाही जोरदार धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या अशा धक्कादायक एक्झिटने ते आज नाहीत यावर अनेकांना विश्वासच बसायला तयार नाही. देवदास, लगान, जोधा अकबर आणि हम दिल दे चुके सनम यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सेट डिझायनर असलेले नितीन देसाई…

Read More

अलिबाग: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक |three people arrested for betting on the final match of the world cup alibaug raigad

[ad_1] ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-ट्वेंन्टी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना रायगड पोलीसांनी जेरबंद केले आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दी रविकिरण हॉटेल येथे काही लोक इंग्लड विरुध्द पाकीस्तान सामन्यासाठी सट्टा लावणार असल्याची खबर पोलीसांना…

Read More

किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पिंडदान? व्हायरल व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संताप, शाक्त शिवराज्यभिषेक दिनी प्रकार उघड | Chhatrapati Shivaji Maharaj Raigad Fort Viral Video Sambhaji Brigae sgy 87

[ad_1] किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या गंभीर प्रकाराची कसून चौकशी करून तेथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी आणि पुरातत्‍व विभागाच्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. शनिवारी रायगड किल्‍ल्‍यावर शाक्त पद्धतीने शिवराज्याभिषेक…

Read More

रायगडमध्ये तब्बल १८०० कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई | Delhi Police Special Cell Seized Drugs worth 1800 crore from Nhava Sheva Port Raigad sgy 87

[ad_1] रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तब्बल १७२५ कोटींचं २२ टन हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. एका कंटेनमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने…

Read More

अलिबाग-वडखळ अलिबाग मार्गाची दुरावस्था ; महामार्ग प्राधिकरणाचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष

[ad_1] अलिबाग : अलिबाग शहराला जोडणाऱ्या वडखळ अलिबाग महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतुक कोंडी समस्याही निर्माण होत आहे.जिल्ह्याचे मुख्यालय आणि पर्यटन स्थळ असल्याने अलिबागला दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. या शिवाय धरमतर येथील जेएसडब्ल्यू प्रकल्प, पिएनपी…

Read More

Development works worth 389 crores stalled in Raigad district because there is no guardian minister

[ad_1] अलिबाग पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे, रायगड जिल्ह्यातील ३८६ कोटींच्या कामे रखडली आहेत. त्यामुळे विकासकामांना ग्रहण लागले आहे. पालकमंत्र्याची नियुक्ती होणार नाही तोवर हे ग्रहण सुटण्याची चिन्ह दिसत नाही. रायगड जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३२० कोटींचा जिल्हा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच बरोबर आदिवासी उपाय योजना कार्यक्रमा आंतर्गत ४१ कोटी तर…

Read More

रायगडात लंपीस्‍कीनचा शिरकाव ; कर्जत तालुक्‍यातील ५ जनावरांना बाधा

[ad_1] अलिबाग : रायगड जिल्‍हयात लंपीस्‍कीन आजाराने शिरकाव केला असून कर्जत तालुक्‍यातील 5 जनावरांना या रोगाची बाधा झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. ही जनावरे घाटमाथ्‍यावरून विकत आणली होती. त्‍यांच्‍यामुळे अन्‍य जनावरांना बाधा झाली नसल्‍याचे जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. आर. बी. काळे यांनी स्‍पष्‍ट केले आहे. कर्जत तालुक्‍यातील खांडस, पिंपळोली व वावे या गावांतील 5 बैलांमध्‍ये लंपीस्‍कीन…

Read More

Maharashtra ATS will investigate Raigad suspect boat case ATS chief inspected boat spb 94

[ad_1] रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. सध्यातरी या बोटीचा दहशतवाद्यांशी काही संबंध दिसत नसला तरी राज्य सरकार हायअलर्टवर आहे. दरम्यान, या प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस करणार असून एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली आहे. हेही…

Read More

रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचं ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि ओमान कनेक्शन; गृहमंत्री फडणवीसांनी मालकाचं नावही सांगितलं | Suspicious speed boat found in Raigad ATS to probe Maharashtra Home Minister Devendra Fadanvis Gives Details scsg 91

[ad_1] हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारा आढळून आलेल्या अज्ञात बोटीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रक जारी करुन सविस्तर माहिती दिली आहे. गृहमंत्र्यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये या बोटीसंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली असून ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या मालकीची असल्याचं या निवेदनात सांगण्यात आलं आहे. १८ ऑगस्ट २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धमधील हरिहरेश्वर येथील समुद्र…

Read More

devendra fadnavis statement on Suspicious boat found in Raigad spb 94

[ad_1] आज सकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. दरम्यान, या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. ”ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची असून बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आली”,…

Read More