IPL 2022 | गुजरातचा बंगळुरुवर 6 विकेट्सने शानदार विजय

मुंबई : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने गुजरातला 171 धावांचं आव्हान दिलं होतं, गुजरातने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. राहुल तेवतिया (Rahul Tewatiya) आणि डेव्हिड मिलर या जोडीने गुजरातला मोसमातील आठवा विजय मिळवून दिला. (ipl 2022 gt vs rcb gujrat titans win by 6…

Read More