Headlines

रोहित शर्माच्या तब्येतीवर द्रविडचं सर्वांत मोठ विधान

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो आयसोलेशनमध्ये आहे.तो कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याच्या व त्याच्या जागी संघाचे नेतृत्व बुमराह करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्य़ात आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केले आहे. यामुळे रोहितच्या मैदानात वापसीची चर्चा सुरु झालीय. एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटीतून…

Read More