Headlines

Virat Kohli : निर्णय चुकला, विकेट पडली…; रागाने लालबूंद झालेला विराट छोले भटुरे पाहून क्षणार्धात झाला कूल

[ad_1] Virat Kohli : जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमींना माहिती असेल की, टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली (virat Kohli) ला छोले भटुरे (Chole bhature) किती आवडतात, आणि ते ही दिल्लीचे. कोहलीने अनेकदा त्याच्या इंटरव्यूमध्ये सांगितलं आहे की, त्याला दिल्लीचे छोले भटुरे फार आवडतात. अनेकदा डाएट किंवा क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने त्याला दिल्लीचे छोले भटुरे खाता येत नाहीत. मात्र…

Read More

IND vs AUS : …शेवटी आई आईच असते; ऑस्ट्रेलयाविरुद्ध लेक खेळणार याच आनंदात भारतीय क्रिकेटपटूची आई मैदानावर

[ad_1] IND vs AUS : यजमान भारत (India) आणि पाहुणा ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन्ही क्रिकेट संघांमध्ये (Border Gavaskar test series) बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेची सुरुवात गुरुवारी झाली. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेचा पहिला सामना (Nagpur) नागपूर येथे खेळला जात आहे. हा सामना अनेक कारणांनी खास आहे, कारण यावेळी संघातून दोन खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं…

Read More

IND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?

[ad_1] IND vs NZ 2nd T20: भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs Nz) दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1…

Read More

Sourav Ganguly: ‘टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर…’, सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!

[ad_1] Sourav Ganguly On Team India: आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) आता फक्त काही महिनेच शिल्लक आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची (ICC) एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतातच आयोजित केला जाणारा वर्ल्ड…

Read More

हवेत उडणारी ‘ती’ गोष्ट पाहून घाबरला Rohit Sharma; अंपायरसह ड्रेसिंग रूममधून राहुल द्रविडही अवाक्..!

[ad_1] IND vs NZ: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या गमतीशीर स्वभावामुळे नेहमी ओळखला जातो. मैदानाबाहेरच नाही तर मैदानात देखील त्याचा हा हटके अंदाज प्रसिद्ध आहे. चाहत्यांना देखील त्याचा हा अंदाज खूप आवडतो. दरम्यान याची प्रचिती आजच्या सामन्या देखील पहायला मिळाली. भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरा सामना रायपूरच्या स्टेडियमवर…

Read More

IND vs SL 3rd ODI: कोणाला मिळणार संधी? कोण होणार आऊट? रोहित करतोय ‘वर्ल्ड कप’ची तयारी!

[ad_1] Team India Predicted Playing XI For 3rd ODI: टीम इंडियाने (Team India) गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात (IND vs SL, 3rd ODI) लंका दहन…

Read More

तो पुन्हा आलाय…! टीम इंडियासाठी आनंदाची बातमी…

[ad_1] Dravid rejoins squad : भारत विरूद्ध श्रीलंका (Ind vs Sl) यांच्यात तिसरा वनडे (Third One day) सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याअगोदर टीम इंडियासाठी (Team India) एक आनंदाची बातमी आहे. टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) हे पुन्हा टीमसोबत जोडले गेले आहेत. शुक्रवारी राहुल द्रविड यांची तब्येत बरी नसल्याचं समोर आलं होतं….

Read More

Ind vs Sl : तिसऱ्या वनडेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

[ad_1] Rahul Dravid India vs Sri lanka: श्रीलंकेविरूद्दची तीन सामन्याची वनडे मालिका टीम इंडियाने (Team India)2-0 ने खिशात घातली आहे.आता फक्त तिसरा सामना बाकी आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविड यांची तबियत अचानक बिघडली आहे. त्यामुळे आता तिसरा वनडे सामना टीम इंडियाला द्रविड य़ांच्या अनुपस्थित खेळावा…

Read More

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट; त्या क्षणानंतर सर्वकाही बदललं अन्…

[ad_1] Suryakumar Yadav career turning point : श्रीलंकेविरुद्ध (ind vs Sri) झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने 51 चेंडूत 112 धावांची धुंवाधार खेळी केली. फिल्डर कुठं सेट करावा, असा प्रश्न श्रीलंकेच्या कॅप्टनला पडला होता. राजकोटच्या मैदानावर सूर्या नावाच्या वादळाने (suryakumar yadav century) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता एका…

Read More

IND vs SL: “लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल…”, Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

[ad_1] Rahul Dravid, Suryakumar Yadav: अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) दारूण पराभव करत टीम इंडियाने (Team India) मालिका खिशात घातली आहे. कॅप्टन हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारताने सिरीज 2-1 ने जिंकली. विजयासाठी देण्यात आलेल्या 229 धावांचा पाठलाग करताना लंकेच्या फलंदाजांना मैदानात टिकता आलं नाही आणि 137 धावांवर संपूर्ण संघ गारद झाला. या सामन्यामध्ये स्टार…

Read More