Headlines

Video Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत? त्यांच्यासाठी सर्वच सेलिब्रिटी

मुंबई : दर्जेदार अभिनय सादर करणाऱ्या कलाकारांची नावं घ्या असं म्हटल्यास एक नाव लगेचच समोर येतं. हे नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांचं. अनेक दशकं नानांनी रुपेरी पडदा गाजवला. आजही हा अभिनेता समोर आल्यास त्याच्याप्रती मनात निव्वळ आदराचीच भावना असते. (Nana Patekar) असा हा अभिनेता सध्या एका वेगळ्या भूमिकेत रमल्याचं दिसत आहे. नानांची ही नवी…

Read More