Headlines

राहुल देशपांडे पुन्हा एकदा झळकणार मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

[ad_1] Rahul Deshpande Amaltash Movie Trailer : राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या आवाजाचे असंख्य चाहते आहेत. राहुल यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचे श्रोते आवर्जुन उपस्थित राहतात. राहुल देशपांडे यांच्या गाण्याप्रमाणेच त्यांच्या अभिनयानेही प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. राहुल देशपांडे यांचा ‘मी वसंतराव’…

Read More

अमेरिकेत अंड्याचा पदार्थ केल्यानं राहुल देशपांडे ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘देशपांडे तुम्हीसुद्धा?’

[ad_1] Rahul Deshpande: शास्त्रीय गायक, संगीतकार राहुल देशपांडे हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. आपल्या संगीताच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि गायनाचे व्हिडीओही ते शेअर करताना दिसतात. अनेकदा ते आपल्या मुलीसोबतगही अनेक व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात. त्यांच्या अनेक व्हिडीओजना चाहत्यांची वाहावा पाहायला मिळते. परंतु सध्या त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं आहे. सध्या काही…

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार ‘गोदावरी’चे ट्रेलर लाँच

[ad_1] मुंबई : अभिनेता जितेंद्र जोशीनं (jitendra joshi) त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे. कान्स या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटानं इफ्फी महोत्सव,…

Read More

पाहा Video; नातीसोबत खेळण्यात रमले नाना पाटेकर, पाहून म्हणाल भारीयेत हे आजोबा

[ad_1] Nana Patekar : काही कलाकार हे त्यांच्या कलाकृतींच्या बळावर इतके मोठे होतात, की कालांतरानं त्यांचं नाव जरी घेतलं तरीह त्यांच्या कलेची व्याप्ती डोळ्यांपुढे येते. नाना पाटेकर (Nana Patekar) हे असंच एक नाव. अभिनय क्षेत्रात एक वेगळी शैली प्रस्थापित करत त्या शैलीवर प्रेक्षकांना प्रेम करायला भाग पाडण्याचं काम नानांनी केलं. त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र चाहत्यांच्या…

Read More

Video Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत? त्यांच्यासाठी सर्वच सेलिब्रिटी

[ad_1] मुंबई : दर्जेदार अभिनय सादर करणाऱ्या कलाकारांची नावं घ्या असं म्हटल्यास एक नाव लगेचच समोर येतं. हे नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांचं. अनेक दशकं नानांनी रुपेरी पडदा गाजवला. आजही हा अभिनेता समोर आल्यास त्याच्याप्रती मनात निव्वळ आदराचीच भावना असते. (Nana Patekar) असा हा अभिनेता सध्या एका वेगळ्या भूमिकेत रमल्याचं दिसत आहे. नानांची ही…

Read More

Me Vasantrao Review : गोष्ट संघर्षानं कणखर झालेल्या; चाळीशीनंतरच्या सुरेल किमयागाराची

[ad_1] सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : एखाद्या कलाकाराच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट पाहताना त्याचा जीवनप्रवास थोडक्यात आणि अगदी जवळून जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. आजवर असे अनेक चित्रपट साकारले गेले. पण, ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यानं फक्त कलाकाराचा प्रवासच नव्हे, तर समाजाच्या कटू मानसिकतेवरही कटाक्ष टाकला आहे. (Mi Vasantrao ) जसं…

Read More

खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही, ही इतकी मोठी व्यक्ती असं का म्हणतेय ?

[ad_1] मुंबई : नागपूर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. सध्याच्या राजकीय वर्तुळाचा संदर्भ घ्यायचा झाल्यास नागपूर म्हणजे खूप काही. नेतेमंडळींची ये-जा असणाऱ्या आणि मोठ्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या याच नागपूरबद्दल आता एक असं वक्तव्य समोर येत आहे, ज्यावर अनेक प्रतिक्रिया आणि मतमतांतरं समोर येण्याची शक्यता आहे. (Maharashtra nagpur pune) खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही… हेच ते…

Read More

काळीज भेदणारे स्वर पुन्हा निनादणार; आजोबांच्या हुबेहूब रुपात दिसणाऱ्या ‘या’ गायकाला ओळखलं?

[ad_1] मुंबई : माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होईल… असं सांगत आपल्या गायकीनं कानसेनांना तृप्त करणाऱ्या संगीतपारंगत पंडित वसंतराव देशपांडे यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्दही अपूरे पडतील. आपल्या गायनकौशल्यानं श्रोत्यांचं आयुष्य सार्थकी लावणाऱ्या याच कलाकाराचा जीवनप्रवास आणि कारकिर्दीतील काही महत्त्वाचे प्रसंग आता रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Me vasantrao) गायक आणि वसंतरावांचा नातू, राहूल देशपांडे याचीच मध्यवर्ती…

Read More