औरत कार्ड आधार कार्ड नही हैं; ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : अखेर मॅडॉक फिल्म्सने सस्पेन्सने भरलेला ट्रेलर रिलीज केला जो प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार हे नक्की. ट्रेलर एक उत्कंठावर्धक अनुभव देतो जो तुम्हाला अभिनेत्री राधिका मदान म्हणजेच साजिनी शिंदे कशी आणि का बेपत्ता झाली आणि तिच्या बेपत्ता होण्यास कोण जबाबदार आहे याचा अंदाज लावण्यास भाग पाडतो. या वर्षातील सर्वात…

Read More

Ragini MMS 2 ते Once Upon A Time In Mumbai: Bold सीन देऊनही या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप

मुंबई : एकता कपूरच्या सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘कसम से’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाईला या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. फरहान अख्तरनं तिला त्याचा ‘रॉक ऑन’ चित्रपट ऑफर केला आणि प्राची नाकारू शकली नाही. टीव्ही जगताला अलविदा करत तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण इथं तिचं नशीब…

Read More