तेलुगू सिनेसृष्टीबद्दल राधिका आपटेचे रोखठोक वक्तव्य, म्हणाली…
[ad_1] अभिनेत्री राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने मराठी, हिंदी यासह तेलुगू, तमिळ यांसारख्या बहुभाषिक चित्रपटात काम केले आहे. राधिकाने हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राधिका ही चित्रपटांसोबतच ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. राधिकाच्या तिच्या बोल्ड लूकसह रोखठोक वक्तव्यासाठीही ओळखलं जाते. आता राधिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत…