Headlines

Navjyot Singh Siddhu यांच्या मुलीचं भुरळ पाडणारं रुप

मुंबई : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय पाराही झपाट्याने वाढत आहे. यासोबतच काँग्रेसमधील अस्वस्थताही पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू गुरुवारी वडिलांच्या प्रचारासाठी बाहेर पडली. प्रचारादरम्यान राबिया सिद्धू यांनी बिक्रम मजिठिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच…

Read More