Shocking! अनेक महिलांशी शारीरिक संबंध; 15 वर्षांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या सेलिब्रिटीला 30 वर्षांचा कारावास
[ad_1] मुंबई : जागतिक कलाजगताला हादरा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. एका सेलिब्रिटीकडून घडलेल्या गुन्ह्यामुळं त्याला तब्बल 30 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या 55 वर्षीय अभिनेत्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध जाल्यामुळं तो कायद्याच्या कचाट्याच सापडला आहे. हा सेलिब्रिटी आहे, अमेरिकन गायक आर केली ( R Kelly). सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला त्याच्यावर…