Headlines

IND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

IND vs AUS, 2nd Test: टीम इंडियाचा (Team India) दिग्गज ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (Inida vs Australia 2nd Test) मोठा विक्रम जमा झाला आहे. दिल्ली कसोटीत अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय स्पिनर्सच्या जाळात कांगारु पुरते फसले आणि त्यांची पहिली इनिंग अवघ्या 263 धावांवर…

Read More

Ind vs Aus: रवींद्र जाडेजावर ICC ची मोठी कारवाई

Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर अश्विन (R Ashwin) यांनी केलेल्या कामगिरीमुळे…

Read More

Mahesh Pithiya: ‘डुप्लिकेट अश्विन’ने Australian फलंदाजांना फोडला घाम, स्टीव्ह स्मिथ क्लीन बोल्ड, बॉलच खेळता येईना

India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) 9 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी (India vs Aus Test Series) तयारी करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ नेटमध्ये सराव करत घाम गाळत आहे. यादरम्यान भारताच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष…

Read More

Live सामना सुरु असताना अश्विन बनला फुटबॉलर; Rohit Sharma ला हसू आवरेना!

सिडनी : T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाने आज नेदरलँड्सचा पराभव केला. या विजयाने टीम इंडियाने स्पर्धेतील आपला दुसरा सामना जिंकला. या सामन्यात अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन चांगली गोलंदाजी केली. यावेळी त्याने 4 ओव्हरमध्ये केवळ 21 रन्स देऊन 2 विकेट्स घेतल्या. यादरम्यान अश्विनने केलेली एक कृती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. झालं असं की, अश्विनच्या…

Read More

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना स्थान

Team India Playing 11 By ICC: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर समोर आला आहे. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियानं आशिया कप विजेत्या श्रीलंकेला (Namibia Vs Sri Lanka) पराभूत करत स्पर्धेत रंगत आणली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील गणित पहिल्या सामन्यापासूनच जर तरने सुरु झालं आहे. सुपर 12 (Super 12) चे सामने 22…

Read More

T20 World Cup: ‘हे’ पाच खेळाडू भारतासाठी शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळणार!

Team India T20 World Cup Squad: टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र संजू सॅमसन, मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांची निवड न केल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज…

Read More

IND vs SA: पहिल्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा फेरबदल, हा खेळाडू होणार OUT?

India vs South Africa: : ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेशी (South africa) लढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया (Team india) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 (T20) मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वर असणार आहेत. टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टी-20…

Read More

T20 World Cup: सिलेक्टर्सच्या त्या 3 निर्णयांमुळे Rohit Sharma चं टेन्शन वाढलं

मुंबई: आशिया कपची (Asia Cup 2022) सांगता झाल्यानंतर आता क्रिकेटप्रेमी आता 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 World Cup च्या प्रतिक्षेत आहेत. आगामी T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना 3 मोठे निर्णय घेतले. त्यामुळे सिलेक्टर्सवर सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे. 1. रवि बिश्नोईच्या जागी आश्विनचं…

Read More

T20 World Cup 2022 : बॅटिंग जोरदार-बॉलिंग धारधार, तरीही Shardul Thakur ला डच्चू

मुंबई : बीसीसीआयने (Bcci) टी 20 वर्ल्ड कप 2022 साठी (T20 World Cup 2022) भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने संघात एकूण 18 जणांचा समावेश केलाय. यापैकी 3 जणांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयने मुंबईकर शार्दुल ठाकूरला यंदाही वर्ल्ड कपसाठी संधी दिलेली नाही. त्यामुळे…

Read More

ICC Rankings : इशान किशनचा धमाका, रोहितला फायदा विराटला फटका

दुबई : आयसीसीने रँकिंग जाहीर (ICC Rankings) केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या युवा इशान किशनला (Ishan Kishan) मोठा फायदा झाला आहे. किशनने बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. इशानने आतापर्यंत आफ्रिका विरुद्धच्या सुरु असलेल्या (IND vs SA T20I Series) टी 20 मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. याचाच लाभ इशानला झाला आहे. (icc 20 ranking team india…

Read More