IPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय
[ad_1] नवी मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात लखनऊ सुपर जांयट्सने (lucknow super giants) कोलकाता नाईट रायडर्सवर (kolkata knight riders) 2 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने प्लेऑफ फेरीत धडक मारली आहे. लखनऊ प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारी दुसरी टीम ठरली आहे. (kkr vs lsg ipl 2022 lucknow super giants beat kolkata knight riders by…