PVR Full Form: ज्या ‘पीव्हीआर’मध्ये तुम्ही सिनेमे पाहाता, त्याचा फुल फॉर्म माहिती आहे का?

मुंबई : कोणताही नवीन सिनेमा प्रदर्शित झाला, तर तो पाहाण्यासाठी आपण मित्रांसोबत नाही तर, कुटुंबासोबत थिएटरमध्ये जातो. शिवाय सिनेमा पाहाता-पाहाता पॉपकॉर्नचा आनंद घेतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही सिनेमाचं तिकिट काढत तेव्हा पीव्हीआरचं नाव नक्कीच ऐकलं असेल. हे नाव अनेकवेळा समोर आल्यानंतरही VR चा फूल फॉर्म काय असू शकतो? आसा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. त्यामुळे आज…

Read More