Headlines

‘श्रीवल्ली’च्या मृत्यूवर अखेर मोठी माहिती समोर, चाहत्यांनाही धक्का

[ad_1] मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna) यांच्या मध्यवर्ती भूमिका असणारा ‘पुष्पा’ हा चित्रपट तुफान गाजला. बॉक्स ऑफिस कमाईचे सर्व विक्रम या चित्रपटानं तोडले. दाक्षिणात्य चित्रपट असतानाही त्याला विविधभाषी प्रेक्षकांकडून कमाल लोकप्रियता मिळवली.  आता म्हणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरु असल्याचंही म्हटलं जात आहे. पण, त्यातच एकाएकी…

Read More