Headlines

UP, पंजाबचे निकाल ठरणार ‘गेमचेंजर’, बदलणार सत्तेचं समीकरण

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येत आहेत. आज कोणत्याही पक्षाचा विजय होऊदे त्याचा परिणाम हा संपूर्ण देशावर होणार आहे. या निकालामुळे देशाच्या राजकारणाचं समीकरण बदलणार आहे. भाजपची सत्ता कायम राहणार की काँग्रेससह दुसरे पक्ष प्रभावित होणार का? (How five states result affects country political scenario ) काँग्रेसचं संपूर्ण भविष्य आजच्या निकालांवर…

Read More