Headlines

shivsena mp arvind sawant slams devendra fadnavis bjp on pune rain

[ad_1] राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलकं बाहुलं तर उपमुख्यमंत्र्यांना अलिबाबा म्हणत खोचक शब्दांत टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसासंदर्भात केलेल्या एका विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, “मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये नाचणारी नाची आता कुठे आहेत? ती नाची मी शोधतोय”, असं म्हणत त्यांनी…

Read More

पुण्यातील पावसावरून रुपाली पाटील यांचे अमृता फडणवीसांवर टीकास्र; म्हणाल्या, ”आता आपल्या पतीला…”

[ad_1] पुण्यात सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. तसेच झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागातही पाणी साचले होते. त्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना अमृता फडणीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. ”महाविकास आघाडी सरकार असताना जागरुक…

Read More

mumbai former mayor Kishori Pednekar criticized devendra fadanvis on pune rain remark तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे गेला होता? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

[ad_1] पुण्यामध्ये सोमवारी कोसळलेल्या विक्रमी पावसावरुन राजकीय नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी…

Read More

pune rain update ncp leader jayant patil criticize bjp

[ad_1] पुणे शहर तसेच परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांच्या घरात, दुकानांत पाणी साचले आहे. या मुसळधार पावसात एक नागरिक जखमी झाल्याचीही माहिती आहे. एका रात्रीत झालेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. गेली पाच वर्षे पुणे महानगरपालिकेवर…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता | thunderstorm with gusty wind and heavy rainfall possible in Mumbai palghar in next few hours imd alert rmm 97

[ad_1] मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस कोसळल्याने गणेश भक्तांची पुरती तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं शब्दश: झोडपून काढलं आहे. यानंतर आता १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाकडून…

Read More

पुणे: नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी पाण्यात; पाच जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश | Four wheeler drawn in river near sm joshi bridge five people Rescue in pune svk 88 spb 94

[ad_1] पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीपात्रात १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान, आज मध्यरात्री नदीपात्रालगत असलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी पाण्यात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, वेळीच अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी झाल्याने पाच…

Read More