Headlines

Wrestlers Protest: आता सुट्टी नाही! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप, पैलवानांनी थोपटले दंड

Wrestlers Protest At Jantar Mantar: देश पातळीवरील दिग्गज कुस्तीपटूंनी बुधवारी जंतरमंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत. भारतीय कुस्ती महासंघातील खेळाडू सध्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत असल्याचं पहायला मिळतंय. यामध्ये बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik) यांच्यासह विनेश फोगाटचा (Vinesh Phogat)…

Read More

“५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार दबंग कार्यकर्ते, आम्ही ते शस्त्र…”; ‘गद्दार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा | Eknath Shinde comment on Protest Gaddar remarks against rebel Shivsena MLA in Assembly pbs 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेकडून आपला व समर्थक आमदारांचा होणारा ‘गद्दार’ असा उल्लेख करत आंदोलनं करणाऱ्यांवरही भाष्य केलं. “या ५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार लोक आहेत. ते सर्व कार्यकर्ते दबंग आहेत, पण आम्ही ते शस्त्र बाहेर काढलं नाही,” असा सूचक इशारा एकनाथ…

Read More