अखेर कारण समोर; अनुष्का शर्माने ‘या’ कारणामुळे सोडली प्रोडक्शन कंपनी
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एक यशस्वी अभिनेत्री तसंच एका मुलीची आई आहे. 2017 मध्ये अभिनेत्रीने विराट कोहलीसोबत लग्न केलं. लग्नानंतर ही अभिनेत्री झिरो चित्रपटात दिसली होती. झिरो या चित्रपटानंतर अभिनेत्री अनेक वर्षे पडद्यापासून दूर राहिली. अनुष्का शर्मा ही प्रसिद्ध अभिनेत्री तसंच चित्रपट निर्माती आहे. 2015 मध्ये या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत NH 10,…