Headlines

तोंडावर Mask लावून सकाळ- सकाळी Shopping ला निघाली अभिनेत्री; तिला कोणी ओळखूच शकलं नाही…

मुंबई : सेलिब्रिटी मंडळी एकदा का प्रसिद्धीझोतात आले, की त्यांच्या सर्वसामान्य राहणीमानात काही बदल होतात. त्यातच सेलिब्रिटी जरा जास्तच प्रसिद्ध असेल तर सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जाण्यायेण्यावरही असंख्य बंधनं येतात. पण, सततची गर्दी, सततची कॅमेरांची नजर या साऱ्याला ही मंडळीसुद्धा कंटाळतात. शेवटी, त्यांच्याकडूनच अशी काही शक्कल लढवली जाते की विचारून सोय नाही. (Celebrity Video) एका अशाच…

Read More