प्रियंका चोप्राच्या तीन बहिणींविषयी तुम्हाला माहितीये का? चित्रपटसृष्टीतही सक्रिय

Priyanka Chopra Sisters: प्रियंका चोप्रा आपल्या दिलखेचक अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. तिचे फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. तिचे इन्टाग्रामवर 7 कोटीहून अधिक फॉलोवर्स आहेत. सध्या ती तिच्या मुलीच्या संगोपनातही व्यक्त आहे. प्रियंका चोप्राची सर्वाधिक पॉप्यूलॅरिटी आहे. तेव्हा तिला सर्वच जग ओळखतं. परंतु कदाचित काहींना माहिती…

Read More

”तुमच्या मुलाला…” Priyanka Chopra ची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय, सासूबाईंचा उल्लेख करत म्हणाली…

Priyanka Chopra Mother’s Day Post: प्रियांका चोप्रा आपल्या बहिणीच्या परिणीती चोप्राच्या साखरपुड्यासाठी दिल्लीत दाखल झाली होती. यावेळी तिनं सुंदर असा डार्क पिस्ता कलरचा शरारा कम ड्रेस घातला होता. ती या आऊटफिटमध्ये खूपच खुलून दिसत होती. यावेळी तिनं सोहळा संपन्न झाल्यानंतर माध्यमांसमोर(Priyanka Chopra at Parineeti Chopra Engagement) येत एक पोझही दिली. यावेळी तिनं नमस्कार करून मिडियासमोर…

Read More

यशस्वी होण्यासाठी Priyanka Chopra करायची दानवी पूजा? अखेर सत्य समोर

Priyanka Chopra Success secret : अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) स्वतःच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्येच नाहीतर हॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. आज अनेक उभरत्या अभिनेत्रींच्या प्रेरणा स्थानी प्रियांका आहे. आज बॉलिवूडचे अनेक हीट सिनेमे प्रियांकाच्या नावावर आहेत. प्रियांका फक्त भारतातीलच नाहीतर, जगभरातील प्रसिद्ध व्यक्तीमत्वांपैकी एक आहे. पण एक वेळ अशी आली होती, जेव्हा अनेक…

Read More

Priyanka Chopra ची लेक जगतेय राजकन्येचं आयुष्य, कसं ते एकदा पाहाच…

Priyanka Chopra : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण या सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात येणार. काही घडामोडी असो किंवा आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला जातो. बाॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीदेखील आपल्या चाहत्यांचा संपर्कात राहण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करतात. बॉलिवूड …

Read More

Priyanka Chopra मुळे शाहरूख खान आणि गौरी खानचा संसार संकटात?

Sharukh Khan : शाहरुख खानला इंडस्ट्रीत रोमान्सचा बादशाह म्हटले जाते. त्याच्या चित्रपटांमुळे तो जगभर ओळखला जातो. शाहरुखचे करोडो फॅन फॉलोवर्स आहेत. प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते की तो शाहरुख खानसोबत एकदा काम करेल. चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही जनमानसात लोकप्रिय आहे. सगळ्यांनाच माहित आहे की तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो त्यातून त्याला आणि गौरीला आयडॉल…

Read More

वाढलेलं वजन, नो मेकअप लूक; कॅमेरासमोर येताच Priyanka Chopraनं का फिरवलं तोंड?

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास यांच्या सहजीवनाच काही दिवसांपूर्वी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं. सरोगसीच्या माध्यमातून या जोडीनं एका मुलीचं पालकत्त्वं स्वीकारलं. (Priyanka Chopra Nick Jonas) अभिनय क्षेत्रात पदार्पण करत प्रियांकानं कलाजगतात पाय घट्ट रोवले. वैवाहिक नात्यात स्थिरावल्यानंतर तिनं बाळाचा निर्णयही घेतला. अभिनय, निर्मिती, हॉटेलिंग व्यवसाय अशा विविध…

Read More