”तुमच्या मुलाला…” Priyanka Chopra ची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय, सासूबाईंचा उल्लेख करत म्हणाली…
[ad_1] Priyanka Chopra Mother’s Day Post: प्रियांका चोप्रा आपल्या बहिणीच्या परिणीती चोप्राच्या साखरपुड्यासाठी दिल्लीत दाखल झाली होती. यावेळी तिनं सुंदर असा डार्क पिस्ता कलरचा शरारा कम ड्रेस घातला होता. ती या आऊटफिटमध्ये खूपच खुलून दिसत होती. यावेळी तिनं सोहळा संपन्न झाल्यानंतर माध्यमांसमोर(Priyanka Chopra at Parineeti Chopra Engagement) येत एक पोझही दिली. यावेळी तिनं नमस्कार करून…