Headlines

Prithvi Shaw सोबत बाचाबाची करणाऱ्या Sapna Gill ला पोलिसांकडून अटक

[ad_1] Prithvi Shaw-Sapna Gill Clash: भारतीय टीमचा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) बाचाबची करणारी महिला सपना गिल (Sapna Gill) हिच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांसनी सपना गिलला अटक केली आहे. ओशवरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर सपना गिलची मेडिकल टेस्ट देखील करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिलला…

Read More

भारतीय क्रिकेटर Prithvi Shaw ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल

[ad_1] Prithvi Shaw Attacked : मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) सेल्फी (Selfie) घेण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला. दरम्यान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय. यावेळी या महिलेने पृथ्वीला मारहाण केल्याचं दिसून येतंय. यानंतर सोशल मीडियावर…

Read More

IND vs NZ: कॅप्टन पांड्याचा हुकमी एक्का अन् भारताचा विजय पक्का, ईशानची जागा घेणार ‘हा’ खेळाडू!

[ad_1] IND vs NZ 3rd T20 Match: भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) 3 सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका (T20I Series) खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पहायला लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी न्यूझीलंडला फक्त 99 धावांवर रोखलं होतं. मात्र, 100 धावांचा पाठलाग करणं फलंदाजांना अवघड गेलं….

Read More

IND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?

[ad_1] IND vs NZ 2nd T20: भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs Nz) दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1…

Read More

IND vs NZ : “माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता…”, Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!

[ad_1] Prithvi Shaw, India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-ट्वेंटी सामना (IND vs NZ 1st T20I) खेळला जाणार आहे. राँचीच्या (Ranchi) मैदानावर हा सामना खेळवला जाईल. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असल्याने यंगिस्तानवर आता सर्वांची नजर असणार आहे. अशातच आता तब्बल 18 महिन्यानंतर सामिल करण्यात आलेल्या पृथ्वी शॉला प्लेईंग…

Read More

Cricket : पृथ्वी शॉने रणजीत विक्रम केला, पण बीसीसीआने दखलही घेतली नाही… सोशल मीडिआवर Troll

[ad_1] Ranji Trophy : रणजी ट्रॉफी 2022-23 चा हंगाम सुरु आहे आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या स्पर्धेत मोठा विक्रम रचला गेला आहे. मुंबई क्रिकेट संघाकडून (Mumbai Team) खेळणाऱ्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आसामविरुद्ध (Mumbai vs Asam) तब्बल 379 धावांची विक्रमी खेळी केली (Prithvi Shaw Triple Century). रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची…

Read More

Prithvi Shaw नव्हे, तर ‘या’ खेळाडूच्या नावे सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम, जाणून घ्या

[ad_1] Who is BB Nimbalkar: रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2023) मुंबई संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने ट्रिपल सेंच्यूरी ठोकली (Prithvi Shaw Triple Century) आहे. पृथ्वी शॉने 383 चेंडूत 379 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने या धावा करताच तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दरम्यान रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बीबी निंबाळकर…

Read More

Prithvi Shaw Triple Century : गेल्या 6 वर्षांत रणजीत जे झालं नाही, ते ‘या’ पठ्ठ्याने करून दाखवलं

[ad_1] Prithvi Shaw Triple Century : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2023 ) मुंबई आणि आसाम यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) शानदार पुन्हा एकदा तडाख्या फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. पृथ्वी शॉने या मॅचमध्ये त्रिशतक झळकवून फर्स्ट क्लास क्रिकेटमधील मोठी धावसंख्या केली आहे. मागच्या 6…

Read More

एक संधी मिळायला हवी, भारताच्या या युवा खेळाडूसाठी गंभीर उतरला मैदानात!

[ad_1] ind vs sl : नवीन वर्षाच्या सुरूवातीला 3 जानेवारीला भारताची श्रीलंकेसोबत (ind vs sl) टी-20 मालिका सुरू होत आहे. बीसीसीआयने (BCCI Team India Squad Announced) टी-20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) दिलं आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. मात्र या संघात एका फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली नाही….

Read More

IND vs SL: ‘किसीने मुफ्त में पा लिया वो शख्स…’, टीम इंडियातून डावलल्याने Prithvi shaw ची इमोशनल पोस्ट!

[ad_1] Prithvi shaw Emotional Post: एक काळ असा होता… जेव्हा भारताचा युवा, स्फोटक सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi shaw) याला पुढचा सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) अशी उपमा दिली जात होती. मात्र, याच पृथ्वीला सध्या टीम इंडियामध्ये (Team India) संधी मिळणं देखील अवघड झालं आहे. पृथ्वी शॉ 2021 पासून भारतीय संघाबाहेर आहे आणि जवळपास दीड वर्षानंतरही…

Read More