Prime Minister inclusive development vision Sharad Pawar criticizes narendra Modi ysh 95
[ad_1] राहाता: पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडे सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकताही हवी. परंतु दुर्दैवाने तसे सध्या दिसत नाही. राज्यातील प्रकल्प गुजरातकडे वळवले. सरकारच्या डोळय़ांदेखत प्रकल्प जाणे ही लाजिरवाणी गोष्ट असून ह्णटाटा एअरबसह्णह्ण प्रकल्प हलवण्यापेक्षा केंद्र सरकारने संरक्षणदृष्टय़ा महत्त्वाचे प्रकल्प कार्यरत करण्याकडे लक्ष द्यायला हवे होते. विमानांचे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ असताना या प्रकल्पांकडे नवीन काम…