Security Tips: या कारणांमुळे लीक होतो फोनचा डेटा, या चुका टाळाच

नवी दिल्ली: Data Safety: आजकाल डेटा लीकच्या घटना देखील वारंवार ऐकण्यात येत असतात. अनेक प्रकारे डेटा लीक होत आहे. कधी फेसबुकचा डेटा लीक होतो तर कधी कोणत्यातरी शॉपिंग साइटचा. एवढेच नाही, तर तुमच्या स्मार्टफोनचा खाजगी डेटा जसे की फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही गोपनीय फाइल देखील लीक होऊ शकतो. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे डेटा लीक…

Read More