Headlines

प्रिती झिंटाच्या बाळाची पहिली झलक, IPL ऑक्शन ठरलं निमित्त

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा मेगा लिलाव बेंगळुरू येथे होत आहे. दोन दिवस जगभरातील सुमारे 600 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून दहा संघ या सर्वांना खरेदी करण्यासाठी सज्ज आहेत. पंजाब किंग्जची मालकिण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यावेळी मेगा लिलावात सहभागी होऊ शकणार नाही. पण प्रीती झिंटा मेगा लिलावाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहे आणि तिने…

Read More