Headlines

Weekly Horoscope : ‘हा’ आठवडा कुठल्या राशीसाठी ठरेल भाग्यशाली, तर कोणाला करावा लागणार अडचणीचा सामना?

[ad_1] Weekly Horoscope (16-22 Jan) : रविवारी देशभरात मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत साजरी करण्यात आली …वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण.  मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. अशावेळी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर याचा परिणाम दिसून येतो.  मेष (Aries) या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभयोग घेऊन आला आहे.  नशीब तुमची साथ देईल. नोकरदारांसाठी हा आठवडा अनुकूल असणार…

Read More

New Year 2023 Predictions : ‘या’ महिन्यात पगार वाढ होईल, तर सप्टेंबरमध्ये….; जाणून घ्या 2023 च्या प्रत्येक महिन्याची स्थिती

[ad_1] New year 2023 Predictions In Marathi : 2023 या नवीन वर्षाची आजपासून सुरूवात झाली आहे. प्रत्येकाला जाणून घेयाचं असतं की नवीन वर्ष कसं जाईल किंवा प्रत्येक महिना कसा असेल? दरम्यान नवीन वर्ष 2023 आले असून हे वर्ष ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या वर्षी शनि कुंभ राशीत असेल, त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत राहु मेष…

Read More

IND vs NZ: पहिल्या वनडे सामन्यात Sanju Samson ला मिळणार संधी? कसं असेल Playing 11

[ad_1] India vs New Zealand, 1st ODI: टी-20 सिरीज जिंकल्यानंतर आता टीम इंडियाची वनडे सिरीजवर (India vs New Zealand ODI) नजर आहे. 25 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी पहिली वनडे खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता हा सामना सुरु होणार आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) या टीमचं नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या (IND vs NZ) वनडे…

Read More