Headlines

मी राकेश कुमारच्या अंत्यविधीला नाही जाणार; असं का म्हणाले Amitabh Bachchan?

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जवळचे मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक राकेश कुमार (Rakesh Kumar) यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या बिग बींनी राकेश कुमार यांची आठवण करत एक ब्लॉग शेअर केला आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये राकेश कुमार यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नसल्याचं सांगितलं आहे आणि त्याचं…

Read More