Headlines

‘कौन प्रवीण तांबे ?’ आयुष्याची बाजी पलटवणारा खेळाडू IPL गाजवतो तेव्हा

मुंबई : IPL 2022 म्हणजे क्रिकेटचं महाकुंभ सुरु झालं आणि पाहता पाहता क्रिकेवेड्या रसिकांनी या स्पर्धेतून त्यांच्या आवडीच्या खेळाडूंना उचलून धरलं. अशी नावं समोर आली ज्यांना या स्पर्धेच्या आधी फार कमी किंवा अगदी कोणीच ओळखतही नव्हतं. पण, क्रिकेटनंच त्यांना प्रसिद्धीझोतात आणलं. आयपीएलच्या निमित्तानं असेच काही चेहरे समोर येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीची असंच…

Read More