भर पत्रकार परिषदेत अभिनेत्याचा संताप अनावर; त्याच्याकडून जे घडलं त्याचा Video Viral
[ad_1] मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘बिग बॉस’ (Bigg Boss 15) या रिअॅलिटी शोमुळं प्रकाशझोतात असणाऱ्या अभिनेता प्रतिक सहजपाल याचं नाव आता अनेकांसाठी अनोळखी नाही. पण, ज्यांच्या तो माहित नाही, त्यांच्यासाठी… या अभिनेत्यानं आपल्या खेळानं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला होता. रिअॅलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर या अभिनेत्यानं काही म्युझिक व्हिडीओसुद्धा तयार केले. या व्हिडीओमुळं त्याचा…