स्मिता पाटील यांच्या मुलाने पत्नीसोबतचे टॉपलेस फोटो शेअर केले तेव्हा….
[ad_1] मुंबई : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर यानं मोजकेच चित्रपट केले. पण, त्याला चित्रपटांपेक्षा वेब सीरिजमध्ये मात्र कमाल यश मिळालं. प्रतीक जितका त्याच्या कलाकृतींमुळे गाजला नाही, तितका तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे गाजला. सान्या सागर हिच्याशी असणारं नातं, त्यानंतर नात्यात आलेला दुरावा आणि पुन्हा जवळीक झाल्याच्या चर्चा यामुळंही त्याचं खासगी आयुष्य सातत्यानं…