Headlines

एका ब्रेकअपनं अभिनेत्याची केली ही अवस्था; ‘ती’ गेली आणि…

मुंबई : आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असताना त्या व्यक्तीचा सहवासही आपल्याला खूप काही देऊन जातो. अशा वेळी तिच व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यास होणारं दु:ख मात्र सहन होण्यापलीकडलं असतं. एका अभिनेत्यानं याच दु:खाचा सामना केला आणि पाहता पाहता तो नैराश्याचा आहारी गेला. (Bollywood ) हा अभिनेता म्हणजे दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा, प्रतीक बब्बर. प्रतीकनं …

Read More